Everything about सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १

एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम् १७–२१ नोव्हेंबर २०१६ १ला डाव: १६७ (२६७ चेंडू: १८×४) २रा डाव: ८१ (१०९ चेंडू: ८×४) विजयी [३६३]

^ जागत्या स्वप्नाचा प्रवास बोबडे, डॉ. आनंद. जागत्या स्वप्नाचा प्रवास.

आशिया कप आणि विश्व ट्वेंटी२० स्पर्धेसाठी भारतीय संघाने बांगलादेशचा दौरा केला. दुखापतीमुळे धोणीला आशिया चषक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि स्पर्धेसाठी कोहलीकडे कर्णधार पद सोपवण्यात आले.[२१४] बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात २८० धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोहलीने १२२ चेंडूंत १३६ धावा केल्या आणि अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या गड्यासाठी २१३ धावांची भागीदारी केली.

कॉ. पानसरेंच्या 'शिवाजी कोण होता?'चा संदर्भ दिल्यानं प्राध्यापिकेवर कारवाई, काय आहे संपूर्ण प्रकरण?

[३०६] दुसरी फलंदाजी करताना त्याच्या प्रभावी फलंदाजी बद्दल कोहली म्हणतो "धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जी एकंदरीत परिस्थिती असते ती मला आवडते. केव्हा एकेरी धाव घ्यायची आणि केव्हा चौकार-षटकार मारायचा ह्याबाबात मला स्वतःची परीक्षा घेण्याचं आव्हान आवडतं"[२०]

[२४८] उर्वरित चार गट फेरीच्या सामन्यांमध्ये भारताने प्रत्येक वेळी दुसरी फलंदाजी केली आणि कोहलीने संयुक्त अरब अमिराती, वेस्ट इंडीज, आयर्लंड आणि झिंबाब्वे विरुद्ध अनुक्रमे ३३*, ३३, ४४* आणि ३८ धावा केल्या. भारताने सर्वच्या सर्व चार सामने जिंकून गट बच्या गुणफलकावर पहिल्या क्रमांकावर मिळवला.[२४९] उपांत्यपूर्व सामन्यात भारताने बांगलादेशवर १०९ धावांनी विजय मिळवला, कोहलीला रुबेल हुसेनने ३ धावांवर बाद केले.[२५०] मेलबर्न येथील उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून स्पर्धेतून बाद केले. कोहली १३ चेंडूत फक्त १ धाव करून मिचेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला [२५१]

तो ३२९ डावांमध्ये ३३ वेळा नाबाद राहिला आहे. तर त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद २४८ होती.

भारताने चारही सामने जिंकून मालिकेमध्ये ४-० अशी विजयी आघाडी घेतली. रांची मधील पाचव्या सामन्यात २८७ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था १४/२ अशी झालेली असताना कोहली फलंदाजीला आला आणि त्याने १२६ चेंडूंत १३९ धावा करून श्रीलंकेला व्हाईटवॉश आणि संघाला तीन गडी राखून विजय मिळवून दिला.[२३३] कोहलीला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला, आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा दुसरा व्हाईटवॉश होता.[२३४] मालिकेदरम्यान त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वात जलद ६००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला.[२३५] २०१४ मध्ये ५८.५५ च्या सरासरीने त्याने १०५४ धावा केल्या, आणि लागोपाठ ४ वर्षांत १००० धावा पूर्ण करणारा सौरव गांगुलीनंतर जगातील दुसरा फलंदाज ठरला...

आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणमजवळ आढळला भला मोठा व्हेल शार्क, पाहा फोटो

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सात सामन्यांची एकदिवसीय मालिका कोहलीसाठी फलंदाजीच्या बाबतीत खुपच यशस्वी ठरली. पुण्यात झालेल्या पराभवामध्ये सर्वाधिक ६१ धावा केल्यानंतर, त्याने जयपुर मधल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजातर्फे सर्वात जलद शतक ठोकले. अवघ्या ५२ चेंडूंत मैलाचा दगड पार करताना त्याने रोहित शर्मासोबत फक्त १७.२ षटकांमध्ये नाबाद १८६ धावांची भागीदारी केली,[१८७] कोहलीच्या नाबाद १०० धावांच्या खेळीमुळे भारताने ३६० धावांचे लक्ष्य केवळ एका गड्याच्या मोबदल्यात आणि ६ षटके राखून पार केले. हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता, ज्यात कोहलीचे शतक ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद आणि धावांचा पाठलाग करताना तिसरे जलद शतक होते.[१८८] त्या सामन्यानंतर पुढच्या मोहालीमधल्या सामन्यातील भारताच्या अजून एका पराभवामध्ये त्याने ६८ धावा केल्या.

^ "विश्व टी२०, २रा उपांत्य सामना: भारत वि वेस्ट इंडीज, मोहाली, ३१ मार्च २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

कोहली, २०१५ च्या विश्वचषक सामन्यात पर्थ येथे संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळताना. जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या त्रिकोणी मालिकेमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध भारताला एकही विजय मिळवता आला नाही. कसोटी मालिकेतील यशस्वी वाटचाल कोहली एकदिवसीय सामन्यांत चालू ठेवू शकला नाही.

सर्वात जलद ५००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३३९]

प्रथम विराटने रचलेल्या इतिहासाबद्दल बोलूया. विराट कोहली याआधीच आयपीएलमध्ये सर्वाधिक ७ शतके करणारा खेळाडू होता. हे त्याचे ८ वे शतक होते. त्याच्याशिवाय ख्रिस गेलने ६ शतके आणि जोस बटलरने ५ शतके आयपीएलमध्ये झळकावली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *